सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सी आय डी पथक मस्साजोग येते दाखल, सीआयडीचे आयपीएस अधिकारी सचिन पाटील यांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट दिली.संतोष देशमुख यांच्या हत्येला सात दिवस पूर्ण होतात. विरोधकांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर सत्ताधारी आणि प्रशासन हे सतर्क झाले आहे. सीआयडी चे पथक दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात तळ ठोकून आहे.सीआयडी चे संभाजीनगर विभागाचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेतली. मात्र नेमकी त्यांनी काय चर्चा केली याची माहिती मिळाली नाही. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सी आय डी पथक मस्साजोग येते दाखल Related Post navigation उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत सदिच्छा भेट. Uddhav Thackeray Meet Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची आज भेट का घेतली? सांगितलं खरं कारण….