विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) बहुमत मिळाल्यानंतर राज्यात आता सत्तास्थापनेला वेग आला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि‍पदाचे प्रमुख दावेदार असल्याचं म्हटलं जातंय. तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षातील नेतेदेखील आमच्या पक्षाला मुख्यमंत्रिपद द्यावे, अशी मागणी करत आहेत. यावर आता अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *