दिल्ली – जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्स आजाराला जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केले आहे. हा आजार आता हळू हळू भारतात पाय पासरतोय भारतात मंकीपॉक्स आजारचे सहा रुग्ण होते. आता ही संख्या वाढून सात वर पोहचली आहे.
केरळ येथे हा सातवा रुग्ण आढळला आहे. यामुळे केरळ मध्ये एकूण रुग्णांची संख्या ही ५ झाली आहे. मंगळवारी एका रूग्णाचा मृत्यू या आजारमुळे झाला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवसशी आणखी एक रुग्ण आढळला. आजारी असलेला व्यक्ति हा नुकताच संयुक्त अरब अमिरातहून (UAE) आला होता.